Government employees : लाचखोर म्हणून पकडले गेले तरी नावे गुप्त ठेवा! आता सरकारी कर्मचाऱ्यांची अजब मागणी
Government employees : सध्या राज्यात सरकारी कर्मचारी हे आंदोलन करत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांकडून या आंदोलनाला कसलाच प्रतिसाद मिळत नाही. याच कर्मचाऱ्यांवर टीका होत आहे. असे असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या एक अजब मागणी केली आहे. लाचखोरीच्या प्रकरणात पकडले गेलेले सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर खटला … Read more