खुशखबर ! ग्रामीण भागातील तरुणांना मिळणार कृषी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण ; ‘या’ दोन कंपन्यांनी केला करार, असा होणार युवकांचा फायदा
Agriculture Drone : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाला असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी आता चांगली कमाई करत आहेत. दरम्यान भारतीय शेतीमध्ये ड्रोनचा देखील समावेश झाला आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फवारणी संदर्भातील अडचणी दूर होण्यास मदत होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होणार आहे. अशातच … Read more