Agro Tourism: 2 हेक्टर जमिनीत एकदा केलेली गुंतवणूक पिढीजात देत राहील लाखात उत्पन्न! वाचा कृषीपर्यटना विषयी ए टू झेड माहिती
Agro Tourism:- शेतीसोबत जे काही अनेक प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय केले जातात त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळत असते. नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायाची उभारणी करून नक्कीच शेती व त्यासोबत व्यवसाय शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी खूप उपकारक ठरतात. जर आपण शेतीपूरक व्यवसायाची यादी पाहिली तर ती भलीमोठी आहे. परंतु त्यामध्ये जर आपण कृषी पर्यटन … Read more