Ahmednagar News: नगरमध्ये तब्बल 315 किमीचे रस्ते होतील चकाचक! डीपीआर तयार करण्याचे काम सुरू, वाचा कसा आहे प्लॅन?
Ahmednagar News:- रस्ते दर्जेदार आणि खड्डेमुक्त असणे हे सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून तसेच जलद वाहतुकीसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. परंतु आपण पाहतो की बऱ्याच शहरांमधील किंवा जिल्ह्यांमधील रस्त्यांची अवस्था खूप दयनीय झालेली असते व पावसाळ्यामध्ये यामध्ये भर पडते. त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यायला लागते व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बऱ्याचदा जीवघेणा अपघात देखील घडून येतात व प्रवाशांचा … Read more