विधानपरिषदेसाठी भाजपाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ‘या’ वंशजास संधी …!
Maharashtra news : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार असून, भाजपच्या चार जागा खात्रीशीर निवडून येऊ शकतात. त्या जागांपैकी एका जागेवर माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेसाठी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी प्रा. राम शिंदेंची विधानपरिषद उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेडसह राज्यभरातील समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. २०१९ च्या निवडणुकीतकर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी … Read more