अहिल्यानगर जिल्ह्यात तयार होणार दोन नवीन रस्ते ! ‘ह्या’ रस्त्यासाठी मंजूर झालेत 5150000000 रुपये, कसा असणार नवा रोड

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात जिल्ह्यात दोन नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात नुकतेच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. शेवगाव बाह्यवळण रस्ता तसेच सावळीविहीर ते अहील्यानगर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात ही बैठक झाली … Read more

काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर आणि धबधब्यावर ट्रिपचे आयोजन करत असतात. दरम्यान जर तुम्हालाही या पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे असेल तर तुमच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील रंधा धबधबा एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा तोच धबधबा आहे ज्या … Read more

‘हे’ आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके! जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे आणि या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणूनही ओळख प्राप्त आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी कारखाने अस्तित्वात आहेत. जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर अशी अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत. यामुळे या जिल्ह्याला भौगोलिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या … Read more

मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

Nagar New Expressway

Nagar New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे राज्यात अजूनही काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर येत्या काही दिवसांनी काही नव्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही काही महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे चार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस येलो अलर्ट, तापमानात ६ अंशानी घट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने १४ ते १७ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ३६ अंश सेल्सिअसवर घसरले आहे, जे एप्रिल महिन्यात ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे तापमानात लक्षणीय घट … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याने कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीत राज्यात पटकावला प्रथम क्रमांक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याने कृषी विभागात ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे लागू करण्यात आली आहे. यामुळे अहिल्यानगर हा क्षेत्रीय पातळीवर ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला … Read more

अहिल्यानगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! या योजनेत राज्यामध्ये पटकावला प्रथम क्रंमाक!

अहिल्यानगर: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 501 नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन झाले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे बुधवारी (9 एप्रिल) आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल … Read more

अहिल्यानगरमध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन, मधमाशी पालनासाठी सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी चांगली बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले असून, हे यश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे. १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन जिल्ह्यात आतापर्यंत २,५६८ मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत, यापैकी १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन घेण्यात आले. यामुळे मधमाशीपालनाच्या क्षेत्रात जिल्ह्याने … Read more

बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू, हे ११ पुरावे द्यावे लागणार, नाहीतर रेशनकार्ड होणार रद्द!

अहिल्यानगर- जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारक शोधण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे. संपूर्ण एक महिना चालणाऱ्या या मोहिमेत बोगस शिधापत्रिका धारकांची छाननी केली जाणार आहे. यामध्ये परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटल्यास त्यांच्या नावावरील कार्डे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. मोहीम राबविण्याची जबाबदारी दुकानदारांकडे मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी रेशन दुकानदारांना केंद्रबिंदू ठरवण्यात आले आहे. ग्राहकांना … Read more

अहिल्यानगरमध्ये जमीन, गौण खनिज उत्पन्नातून १९० कोटींचा महसूल, जिल्ह्याची महसूल वसुली झाली ८७.८० टक्के

अहिल्यानगर- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यास २१७ कोटी ३१ लाख रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले होते. यातून ३१ मार्चअखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने १९० कोटी ८१ लाख रुपयांची वसुली करत ८७.८० टक्के प्रगती साधली आहे. ही वसुली शेतजमीन महसूल, अनधिकृत बिगरशेती वसुली, गौण खनिज आणि करमणूक कर अशा विविध माध्यमांतून करण्यात आली. जमीन … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात मुद्रांक शुल्कातून तब्बल ४४१ कोटी रुपयांचा महसूल जमा, तर १.२२ लाख दस्तांची झाली नोंदणी

अहिल्यानगर – २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा निबंधक कार्यालयाने मुद्रांक शुल्कातून तब्बल ४४१ कोटी १० लाख रुपयांचा महसूल जमा करत शासनाच्या तिजोरीत भरीव भर घातली आहे. यावर्षी १ लाख २२ हजार ८९५ दस्तांची नोंदणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. जिल्ह्यात सरासरी ५.४१ टक्के वाढ राज्य शासनाने तीन वर्षांनंतर … Read more