Ahilyanagar News : अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या ! अहिल्यानगरमधून जाणाऱ्या ह्या वाहतूक मार्गात बदल

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक ६ मे २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असल्याने, या बैठकीला ऐतिहासिक आणि राजकीय … Read more

Ahilyanagar News : पारनेरची वीज दीर्घकाळ बंद ! नागरिक उकाड्याने हैराण

Ahilyanagar News : वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे कारण देत शनिवारी चार तास सत्तावीस मिनिटे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी, १९ एप्रिल रोजी उच्चदाब वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने तब्बल ८ तास ५० मिनिटे वीजपुरवठा बंद ठेवला होता. पारनेरसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तापमापकातील पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहचलेला आहे. उष्णतेच्या तडाख्यातच … Read more

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अहिल्यानगर जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी सज्ज

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये तरुण पिढीला काम करण्याची अधिक संधी आहे. मात्र राजकारणापासून लोक लांब जात आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय बैठका आयोजित करून तरुणांना पक्षासोबत जोडण्याचे आपण काम करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून आढावा बैठक घेऊन पक्षाची ताकद वाढवणार व पक्षामध्ये आपापसातील … Read more

पिण्याचे पाणी, फळबागांसाठी कुकडीचे आवर्तन सोडा खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून, सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील … Read more

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात मेच्या ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज… अहिल्यानगर प्रशासनाने दिला इशारा

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे २०२५ दरम्यान वादळी वारा, विजेचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आपली सुरक्षा निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ज्याचा … Read more

Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यात हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाईप का फोडले ?

Ahilyanagar News:लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील जनते करता निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. या कालव्यातून तीन रोटेशन झाले .मात्र प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला डावलण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावर पाईप हे पाईप प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता फोडल्याने शेतकरी संताप झाले असून सुमारे 500 शेतकऱ्यांनी रात्रभर आंदोलन करून जलसंपदा विभाग … Read more

Ahilyanagar News :राहुरीतील जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी खा. नीलेश लंके यांच्या सुचनेची दखल

Ahilyanagar News :राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेटमधून पडून जमिनीमध्ये सात फुटांवर रूतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला. यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी लष्करी अधिका-यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या सुचनांची दखल घेत लष्कराकडून 1 मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला. वरवंडी येथे फायटर विमानातून … Read more

नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिनी सन्मान सेवा हीच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची ओळख

अहिल्यानगर – महानगरपालिका ही शहरातील नागरिकांना सेवा व सुविधा पुरवणारी संस्था आहे. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महानगरपालिका नागरिकांना सेवा पुरवते. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील मुख्य दुवा म्हणून कर्मचारी वर्षानुवर्षे कर्तव्य बजावत आहेत. सेवा हीच या कर्मचाऱ्यांची ओळख आहे. कर्तव्यदक्ष राहून नागरिकांना चांगल्या सेवा पुरवून कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख जपावी. आजचा दिवस महाराष्ट्राच्या अभिमानाचा तर आहेच, पण जनतेच्या सेवेसाठी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर मध्ये सर्व व्यवहार ठप्प, दुकानदारांच्या वतीने अरुणकाका जगताप यांना श्रध्दांजली

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर कापड बाजार, मोची गल्ली मधील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवारी (दि.2 मे) सकाळपासूनच बाजारपेठेत गहिवरलेले वातावरण होते. दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत आपले दुःख व्यक्त केले. मोची गल्लीतील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आपला व्यवसाय बंद … Read more

कपडे, घड्याळ सर्व काही कार्यकर्त्यांकडून मिळत, मग खासदार लंके आपल्या पगाराचे करतात काय? स्वतःच दिल उत्तर

MP Nilesh Lanke

MP Nilesh Lanke : अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या वक्तव्यामुळे निलेश लंके प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने झळकत असतात. दरम्यान निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार लंके यांनी आपल्याला कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत सर्वकाही कार्यकर्त्यांकडून मिळतं असा दावा केला आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर पुणे महामार्गावर दुचाकीस्वारास अडवलं, नंतर केलं असं काही…

Ahilyanagar News : अहिल्यानगर पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय, नगर-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना रस्त्यात अडवून मारहाण करत लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असून, आणखी एक अशीच घटना घडली आहे. दुचाकीवर चाललेल्या प्रवाशाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, तसेच दुचाकी दोघा लुटारूंनी नेल्याची घटना कामरगाव (ता. नगर) … Read more

Ahilyanagar News : कॉफीच्या टेबलवर नव्हे, बेडरूमसारखी सीन ! अहिल्यानगर पोलिसांचा मोठा खुलासा

अहिल्यानगर शहरात काही कॅफेंच्या माध्यमातून तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही काळापासून वाढत होत्या. याची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले. कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम हाती … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध, आमदार विक्रम पाचपुते यांची भूमिका संशयास्पद ?

Ahilyanagar News: श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू येथे डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनीच्या प्रस्तावित कारखान्याला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाविरोधातील हरकती नोंदवण्यासाठी सांगवी फाटा येथील मंगल कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अरुण हुके यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीने बनावट माहिती गोळा करून प्रकल्पाचा अहवाल तयार केल्याचा गंभीर आरोप … Read more

जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लावलेल्या १००टक्केच्या फलकावरून संपूर्ण तालुक्यात तणाव !

अहिल्यानगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सकल हिंदू समाजात चीड निर्माण झाली असून त्या अनुषंगाने शहरात दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या किमान हिंदूंनी नाव विचारून खरेदी करा असे आवाहन करणारा फलक लावण्यात आला होता. बॅनरवर शंभर टक्के आर्थिक बहिष्कार व सकल हिंदू समाज पाथर्डी तालुका असा उल्लेख करण्यात आला . … Read more

उपमुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर श्रीगोंद्यातील आंदोलन स्थगित: बारा दिवस सुरू होते भजन कीर्तन आंदोलन

अहिल्यानगर : श्रीगोंदा येथील संत श्री शेख महंमद महराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री यांची वेळ घेतली असल्याचे सांगितले तर अक्षय महाराज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रश्नासाठी वेळ दिली असून, आठ दिवसांत याबाबत बैठक … Read more

पारनेर न्यायालयाच्या ‘त्या’ अभिप्रायानंतर आझाद ठुबेसह २१ आरोपींबाबत घेतला ‘हा’ निर्णय

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे मुख्यालय असलेल्या राजे शिवाजी पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधार, संस्थेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आझाद प्रभाकर ठुबे याच्यासह, गोरेश्वर पतसंस्थेचा चेअरमन बाजीराव पानमंद, राजे शिवाजी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोपट ढवळे तसेच कान्हुर पठारच्या जनता विद्यालयाचा उपशिक्षक साहेबराव जऱ्हड यांच्यासह न्यायालयीन कोठडीतील २१ आरोपींना नाशिकच्या कारागृहात हालविण्यात आले … Read more

महिला कंडक्टरनेच प्रवाशाला केली मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानागर : राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसमध्ये प्रवासात झोपेत असतांना झोपेतुन उठवुन तुमच्याकडे तिकीट आहे का, अशी विचारणा करत डोक्याच्या डाव्या बाजुस चापटीने मारहाण केली असल्याची घटना घडली असुन, याबाबत गोरक्षनाथ देविदास दातीर यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात वाहक राधाबाई डी.आबुज यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की … Read more

एक असाही विवाह : मंदिरातील लग्न वधुवरासह वऱ्हाडी मंडळी पोहोचली थेट पोलिस ठाण्यात

अहिल्यानगर : अनेकदा मुलींना दिलेल्या स्वातंत्र्याचा असा गैरफायदा देखील घेतला जातो. शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल हातात आला. त्याचा वापर इंन्स्टाग्रामवर थेट प्रेमासाठीच झाला.अन शिक्षण अधुरेच राहीले. आई-वडीलांचा विश्वास तोडला. जी मुलगी आई-वडीलांची होवु शकली नाही ती आता इतर कोणाची कशी होवु शकेल. असा सवाल प्रत्येकालाच पडला आहे , कारणही तसेच घडले आहे. एक मुलगी अकरावीत शिकत … Read more