अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 9 रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या अशा नऊ रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या दोन वर्षांनी नाशिक येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महा कुंभाचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 श्रीक्षेत्र … Read more

मोठी बातमी ! पुणे, अहिल्यानगरसह राज्यातील ‘या’ साखर कारखान्याची मालमत्ता जप्त होणार ; पहा संपूर्ण यादी

Sugar Factory News

Sugar Factory News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच सहकार क्षेत्रासाठी आजची बातमी खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रातील तब्बल आठ महत्त्वाच्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील काही साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वसलाय पृथ्वीवरचा स्वर्ग ! सहकाराच्या पंढरीतील ‘या’ हिल स्टेशनला एकदा तरी भेट द्या

Ahilyanagar Picnic Spot

Ahilyanagar Picnic Spot : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार, सहकारी साखर कारखान्याचे आगार असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलाय. या जिल्ह्याला आधी अहमदनगर या नावाने ओळखले जात असे मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समानार्थ नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे … Read more

‘हे’ आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके! जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे आणि या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणूनही ओळख प्राप्त आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी कारखाने अस्तित्वात आहेत. जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर अशी अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत. यामुळे या जिल्ह्याला भौगोलिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या … Read more

आषाढी वारीसाठी भुसावळ ते पंढरपूर दरम्यान चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ! अहिल्यानगरसह ‘या’ प्रमुख रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Ahilyanagar Railway News

Ahilyanagar Railway News : दरवर्षी आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी जगभरातील वारकऱ्यांचा मोठा मेळा लागत असतो. आषाढी वारीचा हा दिव्य सोहळा खरंच फारच नेत्र दीपक असतो. दरम्यान जर तुम्हालाही आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी रेल्वे कडून एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने भुसावळ ते पंढरपूर … Read more

अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी ! 165 कोटी रुपयांचा खर्च करून ‘हा’ महामार्ग चारपदरी बनवला जाणार !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्गाचे चार पदरीकरण होणार आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या एका मार्गाचे चार पदरीकरण होणार असून यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर, नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे आणि … Read more

पुणे, अहिल्यानगर, कोपरगावमधील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन रेल्वे गाडी

Pune Railway News

Pune Railway News : पुणे अहिल्यानगर तसेच कोपरगाव मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढते गर्दी लक्षात घेता रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या गाडीमुळे पुणे अहिल्या नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ; ‘या’ तालुक्यातून मध्यप्रदेशसाठी सुरू झाली नवीन बस सेवा !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्या नगर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजे जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना मध्यप्रदेश ला जाणे सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून मध्य प्रदेश साठी एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. काल 29 … Read more

अहिल्यानगरसाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील ‘या’ भागात तयार होणार ? बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यालाही फायदा

Ahilyanagar News

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यासाठी मंजूर झालेले हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर जागेचा शोध घेतला जात आहे. असे असतांना आता याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर … Read more

अहिल्यानगर आणि कोपरगावमार्गे धावणार नवीन रेल्वेगाडी ! कुठून – कुठंपर्यंत धावणार ? वाचा…

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाला गेलेले आहेत. तसेच काहीजण या काळात पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि याच अनुषंगाने आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

अहिल्यानगरला मिळणार आणखी एक नवा सहापदरी महामार्ग ! गडकरी यांची मोठी घोषणा, कसा असणार रूट ?

Ahilyanagar Expressway

Ahilyanagar Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री या पदाची धुरा सांभाळल्यानंतर देशभरातील रस्त्यांचे नेटवर्क वाढले आहे. महाराष्ट्रात सुद्धा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सूचनेनुसार आत्तापर्यंत अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. राज्यात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू … Read more

पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाने सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य बोर्डाने 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावी … Read more

Ahilyanagar जिल्ह्यात ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर बंदी; कायदेशीर आदेश लागू

अहिल्यानगर, १६ मे: जिल्ह्यात सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेता, ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ च्या अधिकारांचा वापर करत हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे ड्रोन, क्वाडकॉप्टर, यूएव्ही (Unmanned Aerial … Read more

अहिल्यानगरमध्ये १०० हून जास्त कत्तलखाने! घरातून होम डिलिव्हरीद्वारे गोमांस विक्री, दुसऱ्या मजल्यावरही सुरू आहेत कत्तलखाने

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात आणि जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांचं जाळं पसरलं आहे. शहरातच शंभरहून अधिक कत्तलखाने सक्रिय आहेत. पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत कारवाईचा फास आवळल्यानं उघडपणे चालणारी ही कत्तलखानं आता घरात, अगदी दुसऱ्या मजल्यावर लपून-छपून सुरू झाली आहेत. इतकंच नाही, तर गोमांसाची होम डिलिव्हरी दुचाकीवरून होत आहे, आणि काही ठराविक भागात बेकरी, किराणा दुकानातून एक-दोन किलोच्या … Read more

अहिल्यानगरमधील बाप-लेक एकाच वेळी झाले दहावी उत्तीर्ण! एकत्रित अभ्यास करून बापलेकानं मिळवलं यश!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील भोयरे पठार येथील माजी सैनिक अंकुश पानमंद आणि त्यांचा मुलगा साहिल यांनी एकत्र दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. १९ वर्षे भारतीय सैन्य दलात देशसेवा केल्यानंतर अंकुश यांनी रात्रशाळेत अभ्यास करून दहावीची परीक्षा ६० टक्क्यांनी उत्तीर्ण केली, तर साहिलने इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेत ७४ टक्के गुण … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत बदल्यांना झाली सुरुवात! पहिल्याच दिवशी २४ कर्मचाऱ्यांची बदली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंगळवार, १३ मे २०२५ पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी चार विभागांमध्ये एकूण २४ बदल्या पार पडल्या, ज्यामध्ये ५ प्रशासकीय आणि १९ विनंती बदल्यांचा समावेश आहे. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागांवर नियुक्त्या करताना पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात आली. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या रखडल्या होत्या, परंतु यंदा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील हा महामार्ग 6 पदरी होणार ! मध्यप्रदेश, दिल्लीतून शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे ५५ मिनिटे वाचणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शिर्डी, हे देशातील एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ, जिथे दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा आणि जलद व्हावा, यासाठी नगर-धुळे आणि नगर-करमाळा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण आणि सुधारणा होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या प्रकल्पांसाठी निधीची घोषणा केली. यामुळे मध्यप्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये, रुग्णांवर केले जातात मोफत उपचार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर – आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमुळे गरीब आणि दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक ओझे सहन करावे लागत नाही, तसेच त्यांना वेळेवर आणि मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. धर्मादाय आयुक्तालयांतर्गत नोंदणीकृत या २५ रुग्णालयांद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना विनामूल्य किंवा … Read more