वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ! भाजपा तिकीट देणार का ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना वेग … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मुकुंदनगरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील मुकुंदनगर या उपनगराच्या फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन केले. या भूमिपूजना वेळी आमदार जगताप यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी, फकीरवाडा येथील दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानचे काम मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरिकांनी … Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी वाढणार ! अहिल्यानगर जिल्ह्यातून कोण बंडखोरी करणार ? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आज विजयादशमी अर्थातच दसरा आणि दसऱ्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने देखील तसेच संकेत दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. खरे … Read more

अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ ! मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, राज्यापाठोपाठ केंद्र सरकारनेही दिली नाव बदलाला मंजुरी

Ahmednagar Name Changed

Ahmednagar Name Changed : लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. समाजातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच, आता अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 हा दिवस नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी … Read more