अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले
Ahmadnagar breaking : फटाक्याचा स्टॉल लावण्याचा परवाना देण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याला अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले. काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दिवाळीसाठी फटाक्याचे … Read more