कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अलीकडे रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. काल मित्रासोबत मोटारसायकलवर जात असलेल्या एका तरुणाचा देखील कंटनेरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar Accident) याबाबत सविस्तर माहिती अशी, शिर्डी शहरातील अहिल्यादेवीनगर येथील रमेश निवृत्ती काटकर हा शिर्डी वरून मित्रांसह दुचाकीवरून जात असताना दोन वाजेच्या सुमारास … Read more

अपघातामध्ये पती-पत्नी ठार

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर – मांलुजा रस्त्यावर बुधवारी दुपारी मुरूम व माती वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहेत.(Ahmednagar Accident) मांजरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी काशिनाथ गणपत कोळेकर (वय ५०) पत्नी आधिका काशिनाथ कोळेकर (वय ४६) हे पती पत्नी गळनिंब येथून मुलीला भेटून आपल्या मांजरी गावी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे घडली आहे. मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.(Ahmednagar Accident) याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील कर्जुले पठार येथे महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! गाडी चालविताना अचानक चालकाला आली चक्कर अन…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात एक अत्यंत अभिधान अपघात झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, निघोज कुुंड रस्ता ते निघोज रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या जीपचा भीषण अपघात झाला.(ahmednagar accident)  या अपघातात पुणे जिल्यातील तिन भाविक गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे जिल्ह्यातील खेड, येथील भाविक पारनेर … Read more

अपघातात अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी जखमी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  रस्ता ओलांडणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍यास दुचाकीची धडक बसली. या धडकेत ते जखमी झाले आहेत. मिठू सोपान चौधरी (वय 58 रा. महापालिका प्रशासकीय इमारत) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.(Ahmednagar Accident)  अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर महापालिका कार्यालयासमोर हा अपघात झाला. चौधरी हे महापालिका कार्यालयात जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. औरंगाबादच्या दिशेने आलेल्या दुचाकीने … Read more

‘त्या’ ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर वाहून गेले!

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  अरुंद रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात दुधाने भरलेला टॅंकर उलटल्याने हजारो लिटर दूध वाया गेले. टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. (ahmednagar accident) दुधाने भरलेला टँकर ब्राम्हणी येथील दुध डेअरीकडे भरधाव वेगाने चालला होता. आरडगाव येथील साळुंके वस्तीशेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात तो उलटला. त्यामुळे टँकर चालक जखमी झाला.हा … Read more