अखेर अट्टल दरोडेखोरांची ‘ती’ टोळी जेरबंद ! तब्बल १५ तालुक्यातील पोलिस होते त्यांच्या मागावर

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-   जामखेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, पुणे जिल्ह्यातील लोणंद, सासवड, वडगाव निंबाळकर, तसेच शिर्डी, बीड जिल्ह्यातील नेकनूर, अंबाजोगाई, आष्टी, शिवाजीनगर , शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडी, दरोडा, खून अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल असलेली अट्टल दरोडेखोरांची टोळी शिंगणापूर पोलिसांनी कांगोणी शिवारातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

टोल बंद आंदोलन ! कुठल्याही गाडीचा टोल वसूल न करता सोडली गाडी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  औरंगाबाद महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टोल बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे कुठल्याही गाडीचा टोल वसूल न करता ती गाडी सोडण्यात आली. टोलनाक्यावर पैसा जमा केला जातो, तो जनतेच्या सेवेसाठी असून जर जनतेच्या सेवेसाठी तो वापरला जाणार नसेल तर … Read more

अपघातात अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी जखमी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  रस्ता ओलांडणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍यास दुचाकीची धडक बसली. या धडकेत ते जखमी झाले आहेत. मिठू सोपान चौधरी (वय 58 रा. महापालिका प्रशासकीय इमारत) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.(Ahmednagar Accident)  अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर महापालिका कार्यालयासमोर हा अपघात झाला. चौधरी हे महापालिका कार्यालयात जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. औरंगाबादच्या दिशेने आलेल्या दुचाकीने … Read more