Ahmednagar Bharti 2023 : अहमदनगर मर्चंट को-ऑप बँकेत नोकरीची संधी; बघा कुठे आणि कसा करायचा अर्ज?
Ahmednagar Merchant Co-Op Bank : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लि, अहमदनगर अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक … Read more