Ahmednagar Bharti 2023 : अहमदनगर आरोग्य विभाग अंतर्गत भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jilha Niwad Samiti Ahmednagar Bharti 2023 : अहमदनगर शासकिय आरोग्य संस्था अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, ही भरती ‘वैद्यकिय अधिकारी’ पदांसाठी होत असून, यासाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

अहमदनगर जिल्हातील शासकिय आरोग्य संस्था, महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवागट-अ (वर्ग-२) संवर्गातील वैद्यकिय अधिकारी गट-अ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील 40 रिक्त पदे व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांचे अधिनस्त संस्थेतील 10 पदे असे एकुण 50 पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने व तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत वैद्यकिय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

पद संख्या

या भरती अंतर्गत एकूण 50 रिक्त जागा कंत्राटी पध्दतीने व तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार गरजेची असेल, अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती अहमदनगर येथे होत आहे.

निवड प्रक्रिया

या भरती साठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

जाहिरातीत दिलेल्या संबंधित पात्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

वरील भरतीसाठी 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक महितीसाठी ahmednagar.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
-उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. त्यासाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
-केवळ अत्यावश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांचाच मुलाखतीसाठी विचार केला जाईल.
-मुलाखतीस येताना बायोडेटा तसेच फोटो आणि इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-मुलाखत 20 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.