अहमदनगरकर सावधान ! प्रथमच सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण…
अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- नगर शहर व जिल्ह्यात तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वाधिक ११५ पॉझिटिव्ह रुग्ण हे बुधवारी आढळून आले आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून १०० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असलेल्या राज्यातील पाच जिल्ह्यात नगर जिल्हा होता. नगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून पॉझिटिव्ह रुग्ण … Read more