पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या ! बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला मृतदेह, घटनेने संपूर्ण अहमदनगर हादरलं
Ahmednagar Crime : अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ख्यातनाम आहे. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी दमदार कामगिरी केलेली आहे. सहकार क्षेत्राला जिल्ह्याने खऱ्या अर्थाने नवी दिशा दाखवली आहे. मात्र अलीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दिवसाढवळ्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हाणामारी, कोयता हल्ला, गोळीबारी अशा गुन्हेगारीच्या घटना … Read more