अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! जिल्हा विभाजन होणारच…भाजपच्या मोठ्या नेत्याने…
Ahmednagar Division News : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. असे असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. … Read more