Ahmednagar Gram Panchayat Election 2022 : ह्या दिवशी होणार ग्रामपंचायतीच्या निवडणूका !
अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ५ जून २०२२ रोजी मतदार घेण्यात येणार आहे. ६ जून २०२२ रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. अशी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने दिली आहे. … Read more