ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर ; आमदार निलेश लंकेच्या पाठपुराव्याला यश
Ahmednagar Highway News : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातही रस्त्याच्या विकासकामांनी वेग धरला आहे. लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असून यातून त्यांना निधी मंजूर होत आहे. दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीकडून अहमदनगर जिल्ह्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. … Read more