Ahmednagar Kanda Rate : राहुरीत कांद्याला १७०० रुपये भाव
Ahmednagar Kanda Rate : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात ५५ हजार ९६७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास १७०० रुपये क्विंटल भाव मिळाला. काही अपवादात्मक गोण्यांना २३०० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ११०१ ते १७०० रुपये … Read more