Rahuri News : राहुरीत रॉंग साईड गाडी घालणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !

राहुरी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला अटकाव करण्यासाठी राहुरी पोलिसांनी रॉंग साईड गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. ट्राफिक जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकावरही कायदेशीर कारवाई करत कठोर संदेश देण्यात आला आहे. रॉंग साईडचा प्रकार … Read more

राहुरीमध्ये ३२ वर्षीय महिलेला बिबट्याने नेले ओढून?, वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू

राहुरी- तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी, अशी शंका ग्रामस्थांना आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेत होते, पण ती कुठेच सापडली नाही. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि … Read more

अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात ; मात्र दोन डोंगर जळुन खाक

अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे … Read more

अहिल्यानगरसह ‘या’ तालुक्याच्या सीमा पेटल्या ! मोठी वनसंपदा नष्ट: राहुरी तालुक्यातील संपूर्ण डोंगर खाक

अहिल्यानगर, राहुरी व नेवासा तालुक्याची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला गुरुवारी लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी बसल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर वणवा भडकत होता. रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप … Read more

राहुरी : १० नंतर डीजे वाजवला तर थेट ५ लाखांचा दंड आणि ६ महिने जेल

राहुरी : राज्य शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली, ज्यात मंगल कार्यालय आणि लॉन्स मालक, डीजे व साऊंड सिस्टीम व्यावसायिक, उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलिसांनी स्पष्ट केले की, रात्री १० नंतर … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावात गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या !

अहिल्यानगरमधून एक दोन गटात तुंबळ मारहाणीची बातमी समोर आली आहे. राहुरीमध्ये ही भांडणे झाले असून गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या दोन गटात झाल्या आहेत. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून या घटनेत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गौरव राजेंद्र रणसिंग (वय २२, रा. आझाद चौक, राहुरी) याने राहुरी … Read more

राहुरीत साडेपाच हजार घरकुले मंजूर ग्रामपंचायतीच्या तांत्रिक चुकांमुळे अडिचशे लाभार्थी वंचित, सर्वांना लाभ देण्याची मागणी

राहुरी : तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास २५० लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०२४-२५ या वर्षात राहुरी तालुक्यात विविध गावामध्ये पात्र लाभार्थ्यांना ५७३८ घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी २५० लाभार्थ्यांनी जॉब कार्ड काढलेले नसल्याने त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून … Read more

राहुरी येथील कुस्तीच्या आखाड्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूसोबत घडले असे काही

Ahilyanagar News : शहरातील वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करणाऱ्या कुस्ती पटूचा निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मयूर कैलास तांबे (वय १९, रा.कर्जत, हल्ली रा. वाडिया पार्क तालीम, नगर) असे या कुस्तीपटूचे नाव आहे. मयूर हा कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी कर्जतहून नगरमध्ये आला होता. वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करत तो तेथेच इतर … Read more

खोदा पहाड और निकला चुहा; टीप मिळाली गावठी कट्याची अन मिळाली ‘ही’ वस्तू

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर राहुरी पोलिस स्टेशन आणि आता अहिल्यानगर शहरातील महत्वाचे समजले जाणारे कोतवाली पोलिस ठाणेही ॲक्शन मोडवर आहे. कोतवाली पोलिसांच्या अवैध व्यावसायिकांविरुद्ध जोरदार कारवाया सुरु आहेत.अशाच एका कारवाईसाठी कोतवाली पोलिस स्टेशनचे पथक रवाना झाले होते. ते पकडायला गेले होते दोन गावठी कट्टेवाला मात्र हाती सापडले त्यांना गॅस लाईटर. … Read more

Ahilyanagar Leopard : बिबट्याची दहशत ! शेतकरी धास्तावले, वन विभाग हतबल

राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी शेतकरी विठ्ठल हापसे (वय ५७) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी तो अद्याप मोकाट फिरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा शेतात बिबट्याला पळताना पाहिले आहे. त्यामुळे हा एकच बिबट्या आहे की परिसरात … Read more

गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्याच्या डोक्यालाच घेतला चावा : परीसरात भीतीचे वातावरण

Ahilyanagar News : बिबट्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, शेजारील नागरिकांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे आणि प्रतिकारामुळे बिबट्याने पळ काढल्याने शेतकरी थोडक्यात बचावला. मानोरी येथील गणपत वाडी रस्त्यालगत असलेल्या हापसे वस्तीतील विठ्ठल रामभाऊ हापसे (वय ५७) हे घराशेजारील शेतात गिन्नी गवत कापत असताना, गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने हापसे यांच्या डोक्याला पंजाने … Read more

एवढी हिंमत ? महिलेच्या घरात घुसून भर दिवसा दोन तरुणांनी केला असा प्रकार…

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : शहरातील कादरी मशीद परिसरात एका ४० वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.या प्रकरणी आयाज शफिक बागवान आणि आतीक रफिक बागवान (दोघे रा. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की … Read more

पत्नीची छेड का काढली’ ? असा जाब विचारला म्हणून पती पत्नीला जबर मारहाण

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील एका गावात पत्नीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की १९ वर्षीय विवाहित तरुणी आपल्या कुटुंबासह या गावात राहते. ८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजता ती घरासमोर उभी असताना … Read more

काहीही झाले तरी २५ मे च्या आत ‘डॉ. तनपुरे ‘ची निवडणूक घ्या ; उच्च न्यायालयाचे आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं, कितीही मोठं संकट आलं, काहीही परिस्थिती निर्माण झाली, तरीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २५ मे २०२५च्या आत कारखान्याचे नवीन संचालक मंडळ सत्तेवर आले पाहिजे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश एस. जी. मेहेरे व शैलेश पी. ब्रम्हे यांनी दिला आहे. डॉ. … Read more

राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावर अद्यावत ग्रामीण रुग्णालय बांधकामास सुरुवात ; ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

११ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपासून नविन इमारतीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पुर्णविराम मिळाला असून शहरातील जुन्या जागेऐवजी राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील नवीन जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरीत होत आहे. ३० बेडचे सुसज्ज अशा रुग्णालयासाठी ५.५ कोटी रुपये निधीचा पहिला टप्पा मंजूर झाल्यानंतर कामकाजास प्रारंभ झाला आहे. राज्याचे जलसंपदा … Read more

मुळा नदीवर साकारतोय नवीन रेल्वे पूल ; दौंड-मनमाड मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू होणार

७ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन रेल्वे पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या काळातील सुमारे १०० वर्षापूर्वीच्या लोखंडी पूला शेजारी हा नवीन पूल तयार केला जात आहे.मागील महिन्यात ३ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी राहुरी रेल्वे स्टेशन येथील … Read more

राहुरीत सराईत टोळीचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई

राहुरी : मोटारसायकल, गाड्यांचे टायर आणि हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिलांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली असून, सुमारे ४.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीच्या म्होरक्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून जबरदस्तीने चोरीस भाग पाडल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दि. २५ जानेवारी २०२५ रोजी राहुरी पोलीस … Read more

विधानसभेनंतर माजी मंत्री तनपुरे पुन्हा सक्रिय !

राहुरी शहर : विधानसभेतील पराभवानंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात विक्रमी काम करूनही आणि लोकप्रियता असूनही तनपुरे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी खचून न जाता राहुरी नगर- … Read more