लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात ! ‘या’ एप्लीकेशनवरून ऑनलाईन अर्ज करता येणार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसेस कशी असणार ?

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : अठराव्या लोकसभेसाठी अहमदनगर सहित संपूर्ण राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. उद्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील विदर्भातील जागांसाठी मतदान केले जाणार आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे 2024 ला मतदानाची … Read more

Ahmednagar Loksabha : ज्यांनी अजित पवारांना फसवलं ते उद्या जनतेचीही साथ सोडतील ! जिल्ह्यासाठी केलेलं एक काम दाखवा…

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण मध्य तर रोजच काही ना काही नवीन घडामोडी घडतं आहेत. येथून महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तथा महायुतीने जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली … Read more

Ahmednagar Loksabha : निलेश लंकेंना सुजय विखे यांच आव्हान पेलवेना ! विखेंच्या साक्षर लोकप्रतिनिधी विषयावर लंकेची गरिबीची स्क्रिप्ट…

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिण मध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे उभे आहेत. निलेश लंके यांनी नुकताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असून त्यांनी सुजय विखे यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, निलेश लंके यांना … Read more