Ahmednagar Loksabha Result : अहमदनगरचा खासदार कोण ? सुजय विखे की निलेश लंके ? गावपुढाऱ्यांची झोप उडाली

lanke vikhe

Ahmednagar Loksabha Result : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. यातील मतमोजणीची तारीख (दि. ४ जून) जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी गाव पुढाऱ्यांची झोप उडाली असून, त्यांना सलाईन लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खासदार कोण? खा. विखे की माजी आ. लंके ? हा सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे. मागील महिन्यामध्ये … Read more