शेतकऱ्याच्या लेकाची गगनभरारी ! अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांने एमपीएससीत मिळवला प्रथम क्रमांक, वाचा ही यशोगाथा
Ahmednagar Mpsc Success Story : देशातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक परीक्षा आहे एमपीएससीची. MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो स्पर्धक, विद्यार्थी तयारी करत असतात. दरम्यान आता या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील अनिकेत सिद्धेश्वर माने … Read more