Ahmednagar Murder News : अनोळखी व्यक्तीचा भोसकून खून, शेतात मृतदेह सापडला
Ahmednagar Murder News : राहाता तालुक्यातील लोणी- तळेगाव रस्त्यावर गोगलगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून कोणाचा व कोणी कोणी केला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास लोणी पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. गोगलगांव शिवारात लोणी ते तळेगाव रस्त्यावर गोरडे … Read more