घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 50 हजाराहून अधिक कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत 8 हजार गोण्यांनी वाढ झाली आहे.(Ahmednagar onion news) बुधवारी 54 हजार 620 गोण्या कांदा लिलावासाठी आला होता. भाव जास्तीत जास्त 3500 रुपयांपर्यंत निघाले असून सोमवारच्या तुलनेत भाव … Read more

खर्चही वसूल होणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील विनीत सुभाष करंजेकर या शेतकर्‍याचा चार एकर शेतातील लाल कांदा सडून गेला असून अवघा साठ गोणी कांदा निघाला आहे.(Ahmednagar onion news)  यातून साधा खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, खंदरमाळ येथील कांदा उत्पादक विनीत करंजेकर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ मार्केटला झाली कांद्याची मोठी आवक

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- वासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातुन तसेच राज्यभरातून कांद्याची आवक होते.(Ahmednagar onion news)  उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येतात व प्राधान्य देतात. दरम्यान नुकतेच नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या … Read more