अहमदनगर, संभाजी नगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, बीडसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ! पंजाबराव डख यांचा अंदाज
Ahmednagar Panjabrao Dakh : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल पासून राज्यात पावसाला सूरुवात होणार आहे. तसेच 7 एप्रिल पासून पावसाचा जोर वाढेल आणि 7 एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस … Read more