अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांना घालत आहेत भुरळ, वाचा सविस्तर
Ahmednagar Picnic Spot : आजची ही बातमी पर्यटकांसाठी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही कुठे ट्रिप काढण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी हजारो प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यामधील शेकडो ठिकाणे ही कोकणातील आहेत. मात्र याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही अशी अनेक ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर केले जाऊ शकतात. जर … Read more