Ahmednagar Politcs : विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली झंजावात सुरु ! उद्या नगरमध्ये महायुतीचा मेळावा, विखे पाटलांनी घेतली ‘ही’ शपथ…
Ahmednagar Politcs : राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीचे मेळावे उद्या (ता. 14 जानेवारी) राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत. हे मेळावे यशस्वी करण्याची जबाबदारी राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर सोपवली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही उद्या मेळावा होणार असून यांची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. … Read more