Ahmednagar Politics : लोकसभेसाठी नगर दक्षिणचा शरद पवारांकडून आढावा ! ढाकणे, तनपुरे की लंके? तुम्हीच पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी आपल्या पद्धतीने राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली असून त्यानुसार उमेदवारांसाठी आढावा घेतला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेची जागा मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. याचे कारण विखे यांना फाईट कोण देणार यावरून राष्ट्रवादीत सुरु असणारी चर्चा. राष्ट्रवादीकडून यासाठी विविध नावे समोर आणली जात आहेत. दरम्यान आता ८ जानेवारीला याबाबत … Read more

नगर दक्षिण लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्याच नावाची चर्चा ! राऊतांच्या गडाख यांच्या पर्यायाने नगरच्या राजकारणात मोठा पेंच

Ahmednagar News

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काल अर्थातच सोमवारी नाशिक दौरा आटोपून अहमदनगर मध्ये साई दर्शनासाठी आलेल्या ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अहमदनगर दक्षिणसाठी माजी मंत्री गडाख … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी नागवडे परिवाराचं ठरलं ? अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यानंतर विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडतील. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून आतापासूनच राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राजकीय पक्ष देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. दरम्यान अहमदनगरमधून … Read more

Ahmednagar Politics : कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणारच ! नागवडे तयारीला, बबनराव पाचपुतेंना तिकीट नाही? पहा काय घडतंय..

Ahmednagar News

Ahmednagar Politics : बाप्पू हयात असताना त्यांनी सर्व नेत्यांना मदत केली. परंतु आम्हाला कोणी मदत करत नाही. काही झालं तरी अनुराधा नागवडे यांना निवडणुकीत उतरवणार व कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढवणारच असे प्रतिपादन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. नागवडे … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेलाही विखेंच्या ‘पॉवर’ची खात्री ! खा.लोखंडेंना विखेंच्या भरवश्यावर तिकीट दिले जाणार ?

Ahmednagar News

अहमदनगरचे राजकारण काही मातब्बर लोकांभोवती फिरते असे म्हटले जाते. त्यात विखे घराण्याचे नाव आघाडीवर येते. बऱ्याचदा अनेक उमेदवारांची खात्री केवळ विखे यांचा वरदहस्त आहे म्हणजे निवडून येईल अशी दिली जाते. परंतु आता हीच खात्री वरिष्ठांना देखील आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. याचे कारण असे की, शिर्डी मध्ये खा. लोखंडे हे निवडून येतील की … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांचा ‘मोठा’ डाव ! विधानसभा, लोकसभेत राष्ट्रवादीच्या वतीने जुन्या जाणत्यांना पुन्हा मैदानात उतरवणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर गेलेले पक्षाचे पदाधिकारी, नेते यांच्या व्यतिरीक्त पवार साहेब व राष्ट्रवादीचा विचार माणणारे जे गावोगावचे नेते, पदाधिकारी शिल्लक आहेत, त्यांच्या भेटी गाठी घेऊन पवारांनी पहिल्या फळीतील गेले, तरी दुसऱ्या, तिसऱ्या फळीतल्या नेते, पदाधिकाऱ्यांना संधी देत … Read more

Ahmednagar Politics : खासदारांच्या साखर वाटपाने गुरु-चेल्याची साखर वाढली !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : वकिलावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाना साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी काळे व त्यांचे नेते असलेले माजी महसूलमंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे. खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढल्याचे आरोप त्यांनी केला. नुकतेच शहरातील अॅड. हर्षद चावला यांच्यावर … Read more

Ahmednagar Politics : आमदार रोहित पवार नॉट रिचेबल ? खासदार सुजय विखे म्हणाले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षांनी आपले उमेदवार फायनलाइज करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता … Read more

Ahmednagar Politics : सुजय विखेंभोवतीचं वातावरण ‘टाईट’ ! तनपुरे, लंके अन् शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात आल्याने अवघड ‘फाईट’

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणूक तोंडावर येताच उमेदवारांच्या राजकीय हालचाली वाढू लागतात. महाराष्ट्रात सध्या काही मतदारसंघ खूपच चर्चेत आहेत. यात एक अहमदनगर मतदारसंघ जास्तच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे हे भाजपकडून उभे असतील हे जवळपास निश्चित आहे. परंतु त्यांच्याविरोधात असणारी पक्षांतर्गत व्यक्तींचीच नाराजगी, तसेच विरोधात उभे राहण्यासाठी इच्छुक … Read more

यंदा तुम्हाला पुढे येण्याची संधी…! जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

Ahmednagar Politics

अहमदनगर : पहिल्या फळीतील अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने मागच्या फळीत बसलेल्यांना यंदा पुढे येण्याची संधी मिळाली आहे.आपले काम इतरांपेक्षा सोपे आहे. आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुका काय आहेत? देशातील महागाई, बेकारी व ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्यावर लक्ष केंद्रित करून त्या लोकांसमोर आणा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत … Read more

आमदार राम शिंदे यांनी नवीन वर्षाचा केला ‘हा’ संकल्प

Ahmednagar Politics

अहमदनगर : फक्त महिलांसाठीच या कर्जत जामखेडमध्ये असा प्रोजेक्ट आणेन की, संपूर्ण कर्जत-जामखेडमधील महिलांना मानाचं स्थान त्याच्यामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत आमदार राम शिंदे यांनी महिलांसाठी मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचा संकल्प नववर्षाच्या प्रारंभी केला. आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले … Read more

अहमदनगरच्या राजकारणात सुजय विखेंपुढे निलेश लंकेची गूगली ! पत्नी राणी लंके ‘या’ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील सर्व पक्ष आता … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवार शिबिरास का आले नाही? जयंत पाटलांसोबत वाद की आणखी काही? इकडे जयंत पाटलांनी तिकडे रोहित पवारांनी केला मोठा खुलासा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे आज व उद्या दोन दिवस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिबीर आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने व अजित पवारांच्या बंडानंतरचे हे महत्वाचे शिबीर ठरणार आहे. या शिबिराला शरद पवारांच्या सोबतचे सर्व पदाधिकारी असणार असून मोठे नियोजन येथे होणार आहे. परंतु या शिबिराला आ. रोहित पवारांची गैरहजर सर्वांच्याच भुवया उंचवणारी ठरली … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवार व जयंत पाटील यांच्यात वाद पेटला? अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या शिबीरास रोहित पवार आलेच नाहीत !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा व मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत बंडामुळे दोन गटात विभागला गेला. त्यानंतर शरद पवार व अजित पवार यांनी पक्ष बांधणी मजबूत करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले. आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने शरद पवार यांनी अहमदनगरमधील शिर्डी येथे शिबीराचे आयोजन केले असून या ठिकाणावरून शरद पवार गट लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकेल. परंतु … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांना शह देण्याचा अजित पवारांनी चंगच बांधला ! अहमदनगरच्या बालेकिल्ल्यात ‘त्या’ बड्या नेत्याला आमदारकी देऊन भूकंप घडवणार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा शरद पवार अर्थात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. आजवर राष्ट्रवादीचे वर्चस्व अहमदनगर जिल्ह्यात राहिले आहे. मागील विधानसभेला बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यात शरद पवार यांनी विशेष वर्चस्व ठेवले. येथील कारखानदार, ‘बडे’नेते, तसेच आमदारही बहुतांश वेळा राष्ट्रवादीचाच राहिला. परंतु आता शरद पवार यांच्याशी फारकत घेतलेले अजित … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांना आव्हान देणं राम शिंदेंना पडलं महागात ! देवेंद्र फडणवीस झाले नाराज, नेमकं बिनसलं कुठं ?

Ahmednagar Politics: अहमदनगरचे भाजपचे ताकतवर नेते आणि राज्य पातळीवरील वरिष्ठांमध्ये लाडके असलेले विशेषता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते विधान परिषद आमदार राम शिंदे यांचा काल अर्थातच एक जानेवारीला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आमदार राम शिंदे यांना विविध नेते मंडळीने शुभेच्छा दिल्यात. पण उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे राज्य पातळीवरील ताकतवर नेते देवेंद्र फडणवीस … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांचा मोठा डाव ! विखेंच्या मैदानात पवारांची एन्ट्री, विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला लावणार सुरंग ?

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तसेच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले … Read more

Ahmednagar Politics : आ.जगतापांच्या मेंदूची तपासणी न्यूरोसर्जन खा.डॉ.विखेंकडून करून घ्यावी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : तथाकथित हर्षद चावला हाफ मर्डर प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सिव्हील हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांना सतरा पानी निवेदन सादर केले आहे. शहर विभागाचे प्रभारी … Read more