अहमदनगर ब्रेकिंग : टायर फुटून कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी
AhmednagarLive24 :अहमदनगर-पुणे रोडवर चास (ता. नगर) शिवारात कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. दिनेश प्रल्हाद धोंडरे (वय 48 रा. पिंपळनेर रोड, बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिर्झा बेग व संजय धस अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस … Read more