Ahmednagar Pune Road Change : नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी अहमदनगर पुणे वाहतूक व्यवस्थेत झाले हे बदल
Ahmednagar Pune Road Change : भिमा-कोरेगाव जवळील पेरणे फाटा येथील जय स्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर ते २ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हे फेरबदल असतील. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी तशा प्रकारचे आदेश पारित केले आहे. नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कायनेटीक … Read more