अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक कोंडीत ! पॉलिटिक्स ‘गुरुजीं’मुळे ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यातील वेतन थकले
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अकोले आणि पारनेर या तीन तालुक्यातील जवळपास 3 हजार शिक्षकांचे नोव्हेंबर महिन्यातील वेतन थकले असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आल आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मंडळातील गुरुजींकडूनच पगार … Read more