अहमदनगरकरांनो काळजी घ्या ! आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ नद्यांना पूर येणार ?

Ahmednagar Weather Update

Ahmednagar Weather Update : अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. खरंतर राज्यात गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला … Read more

नगरकर झालेत घामाघूम, तापमानाचा पारा 39.82 अंश सेल्सिअसवर ! ‘या’ तालुक्यात अवकाळीची हजेरी, आज पावसाचा येलो अलर्ट

Ahmednagar Weather Update

Ahmednagar Weather Update : अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चेंजेस पाहायला मिळत आहेत. खरेतर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाटेबरोबरच वादळी पावसाचे सावट पाहायला मिळाले होते. दरम्यान, आता उन्हाळ्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. आता एप्रिल महिन्यातही असेच काहीसे … Read more