Ahmednagar ZP Bharti : अहमदनगर जिल्हा परिषदेत मोठी भरती! वाचा या भरतीची ए टू झेड माहिती

Ahmednagar ZP Bharti – कोरोना कालावधीनंतर राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आलेली होती. परंतु आता मागील काही महिन्यांचा विचार केला तर राज्य शासनाच्या अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या गेलेल्या आहेत व आता परत काही जिल्हा परिषद किंवा इतर विभागांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. यावर्षी तलाठी, वनरक्षक … Read more