अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर हॉटेल समाधान समोर टँकरच्या धडकेत १ ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवार दि 21 एप्रिल रोजी सकाळी घडली आहे. सध्या नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू असल्याने एकरी वाहतूक सुरू आहे. कराड येथील एम एच 11 एएल या क्रमांकाचा टॅंकर शिर्डीकडे जात असताना … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिलेटीन काड्यांचा स्फोट; दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : विहीर खोदकाम करणार्‍या दोन कामगारांचा अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाला. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28) व विलास शिवाजी वाळके (वय 40 दोघे रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत कामगारांची नावे आहेत. नगर तालुक्यातील सारोळाबध्दी शिवारात ही घटना घडली आहे. सरोळाबध्दी शिवारात बोरूडे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला तर महापालिकेतील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ कंपनीच्या आवारात भीषण आग

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आज दुपारी अहमदनगर-दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या भंगाराला आग लागली. यावेळी परिसरात आगीचे लोळ पसरले होते. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग अटोक्यात आणली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कंपनीतील भंगार साहित्य टाकलेले आहे. यामध्ये प्लॅस्टिक व … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर आधी अत्याचार केला आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरूणीवर अत्याचार केला. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी पंडीत विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात जिल्ह्यातील तीन भाविक ठार, पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- तुळजापूर येथे चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी मानाची काठी घेऊन निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांना येरमाळा (तुळजापूर) येथे अपघात झाला. यामध्ये तीन जण ठार झाले तर सात जखमी झाले. कर्जत तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांच्या काठीला तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेमध्ये मान आहे. त्यानुसार हे भाविक मानाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक; 11 अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून जातीयवादी घोषणाबाजी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमारे सव्वाशे जणांविरूध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान 11 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काल रात्री 11 वाजता तख्ती दरवाजा व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डीजे वाजवून डॉ. आंबेडकर मिरवणुक; ‘ह्या’ 6 मंडळाच्या अध्यक्ष, डीजे मालकांविरूध्द गुन्हे !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डी. जे. लावून मिरवणुक काढल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष व डीजे मालकाविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आठ आरोपींचा समावेश आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

ब्रेकिंग : इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला जालन्यात अपघात… पुढे काय झालं

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री अपघात झाला. रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरवर इंदुरीकरांची स्कॉर्पिओ आदळली. या अपघातात इंदुरीकर यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने स्वत: इंदुरीकर महाराज मात्र सुखरुप आहेत. त्यांनी दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमाचे … Read more

Ahmednagar Breaking news : भाजपच्या माजी आमदाराचा पुतण्या शिवसेनेत

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे, नेवासा पंचायत समितीतील भाजपचे माजी सदस्य अजित मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुरकुटे यांना शिवबंधन बांधण्यात आले. गेल्या काही काळापासून गडाख यांनी नेवासा तालुक्यात आक्रमकपणे शिवसेनेचा विस्तार सुरू केला … Read more

ब्रेकिंग : अखेर वेळ आलीच, आजपासून राज्यात भारनियमन होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  मागणी वाढल्याने वीज उपलब्ध करण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर आणि भारनियमानाची वेळ येऊ देणार नाही, अशा घोषणा केल्यानंतरही अखेर राज्यात आजपासून (मंगळवार) भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांत हे भारनियमन करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधापासूनच भारनियमन सुरू आहे. आता शहरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या टँकरचे ‘हिट अँड रन’ !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर शहरात सध्या पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे काही भागांत महापालिकेतर्फे टँकर पाठवून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशाच एका टँकरची बुरूडगाव रोडवरील एम.एस.ई.बी. कॉलनीतील ‘हिट अँड रन’ची घटना उघडकीस आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारचे आपोआप नुकसान कसे झाले? याची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून … Read more

Ahmednagar Breaking : पत्नीची कुदळी डोक्यात मारुन तर चार वर्षाच्या मुलास गळफास देवून हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या एका जणाने पत्नीची कुदळीच्या सहायााने हत्या केली. तसेच चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यास दोरीने फास देवून हत्या कंली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागातील खबडीत राहणा-या बलराम कुदळे (वय 40 ) या नाराधम माणसाने घरगुती … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त एक रुग्ण, कुठे ते पहा

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धडकी भरविणारी रुग्ण संख्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आज मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अवघा एक करोना रुग्ण आढळून आला आहे. अकोले तालुक्यात केलेले रॅपिड अँटीजेन चाचणीत हा एकमेव रुग्ण आढळून आला आहे. अहमदनगर शहरासह इतर १३ तालुक्यांत आणि भिंगारमध्येही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : म्हणून आजचे वीज बंद रद्द

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आज शनिवारी दिवसभर वीज बंद ठेवून दुरुस्तीची कामे करण्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले होते. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता ही कामे स्थगित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे घोषित केल्या प्रमाणे आज वीज जाणार नाही. असे वीज कंपनीने सांगितले. अहमदनगर शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी सकाळी ९ ते … Read more

Maharashtra Breaking news : राज्यात कधीही वीज भारनियमन सुरू होऊ शकते…

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- मागणीच्या तुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने सध्या तीन ते चार हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. मागणी अशीच वाढत राहिली तर राज्यात कधीही वीज भारनियमन सुरू करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. राज्यमंत्री तनपुरे शुक्रवारी नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भाजपच्या नगरसेवकाने फोडले महावितरणचे कार्यालय

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू झाले आहे. अहमदनगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचे भारनियमन सुरू झाले आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता हे भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांचा संताप आहे. या संतापाला केडगावमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी वाट मोकळी केली. महावितरणचे केडगाव येथील … Read more