ना युद्ध, ना भूकंप 2025 मध्ये जगावर कोसळणार ‘डिजिटल संकट’?; बाबा वेंगांचं भाकीत

Baba Vanga AI Warning | जगप्रसिद्ध अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या थरकाप उडवणाऱ्या भाकितांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक आश्चर्यजनक गोष्टींची भविष्यवाणी केली होती — हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवरचा हल्ला हे त्यातील काही उल्लेखनीय घटनांचे अंदाज होते, जे प्रत्यक्षात घडल्याचं अनेक समर्थक मानतात. आता बाबा वेंगांचं 2025 वर्षासाठीचं एक … Read more

ChatGPT Chatboats : ChatGPT ने आणले नवीन फीचर, आता बनवा स्वतःचा AI चॅटबॉट्स, वाचा सविस्तर..

ChatGPT Chatboats : OpenAI, ChatGPT AI याद्वारे नवी घोषणा करण्यात आली असून, ChatGPT च्या वापरकर्त्यांना आता लवकरच त्यांचे स्वतःचे ChatGPT चॅटबॉट्स तयार करता येणार आहे. दरम्यान, यासाठी GPT-4 मॉडेलवर आधारित स्वतःचा चॅटबॉट तयार करण्याची परवानगी दिली गेली आहे. दरम्यान, एसइओ टूल डेव्हलपरद्वारे या संदर्भातील एक विडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये या नवीन फिचर बद्दल … Read more

Instagram : इंस्टाग्राम युसर्ससाठी आनंदाची बातमी, बनवता येणार स्वतःचा AI चॅटबोट, वाचा सविस्तर..

Instagram : इंस्टाग्राम हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाणारे अँप आहे. याच्या युजर्सची संख्या ही मोठी आहे. मात्र सर्वत्र AI हे सध्या चर्चेमध्ये असलेले तंत्रज्ञान आहे. एका अहवालानुसार, इंस्टाग्राम हे त्याच्या वापरकर्त्यांसाठी AI चॅटबोट हे फिचर आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर. दरम्यान, AI चॅटबोटद्वारे वापरकर्ता चॅटबॉट्सचे लिंग, वय आणि इतर माहिती … Read more

Artificial Intelligence : AIने बनवले भारतीय क्रिकेटरचे महिला अवतार, महेंद्र सिंह धोनी ते विराट कोहलीपर्यंत हे क्रिकेटर महिला असते तर कसे दिसले असते? पहा फोटो

Artificial Intelligence : गेल्या काही दिवसांपासून जगभरात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अजूनही नोकरकपात सुरूच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) अनेक गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. तसेच महिला पुरुष असत्या तर कश्या दिसल्या असत्या आणि पुरुष महिला असत्या तर कसे दिसले असते हे AI … Read more

Artificial Intelligence : AIने बनवले पुरुष नेत्यांचे महिला अवतार, पंतप्रधान मोदी ते मुख्यमंत्री योगी महिला असते तर कसे दिसले असते? पहा फोटो

Artificial Intelligence : जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनातील सर्वकाही गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ दिला आहे. तसेच अजूनही अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. तसेच … Read more

Automation Jobs : नोकरकपातीचे सावट कायम! AIमुळे जाऊ शकतात हजारो नोकऱ्या, या १० क्षेत्रांना बसणार मोठा धक्का…

Automation Jobs : जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस अनेक नवीन बदल घडत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अजूनही नोकर कपातीचे सावट कायम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेकांना उपयुक्त ठरत आहे. तर अनेकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोक्याची … Read more

13 वर्षाच्या मुलाने बनवला इमोशनल रोबोट, जेव्हा दुःखी असाल तेव्हा समजेल तुमच्या भावना

यंत्रमानवांबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की ते माणसांसारखं काम करू शकतात, पण ते माणसांसारखी विचारसरणी विकसित करू शकत नाहीत.पण चेन्नई, तामिळनाडू येथे राहणाऱ्या 13 वर्षीय प्रतीकने एक भावनिक रोबोट तयार केला आहे जो बरोबर चूक ओळखू शकतो.प्रतीकने दावा केला की त्याचा रोबोट भावना ओळखू शकतो तसेच प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. टोमणे मारल्यावर रोबोट शांत होतो … Read more