8th Pay Commission : मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू होणार…
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Central Employees) 8वा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सरकारने (government) याबाबत स्पष्ट निर्णय घेतला नाही. मात्र कर्मचारी संघटनांचे (employee unions) म्हणणे आहे की ते या संदर्भात निवेदन तयार करत असून, ते लवकरच सरकारला सादर केले जाईल. दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी … Read more