AAI Recruitment 2022 : 10वी पास असाल तर मिळेल सरकारी नोकरी, AAI मध्ये या पदांवर होणार भरती; सविस्तर माहिती वाचून करा अर्ज

AAI Recruitment 2022 : एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (Airports Authority of India) सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असलेल्या लोकांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. यामध्ये एकूण 156 पदांसाठी अर्ज (Application) मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला विमानतळ प्राधिकरणासोबत काम करण्याची इच्छा असेल तर उशीर न करता आत्ताच अर्ज करा. त्याची अंतिम … Read more