Airtel 5G Plus: स्वस्तात मस्त ! ‘या’ आठ शहरांमध्ये 5G लाँच ; किंमत आहे फक्त ..

Airtel 5G Plus: भारती एअरटेलने (Bharti Airtel) आजपासून म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून देशात Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे. Airtel 5G Plus दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी या पहिल्या आठ शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की 5G प्लस सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची आवश्यकता नाही कारण … Read more