Airtel 5G: खुशखबर ! एअरटेलने घेतला मोठा निर्णय ; ‘या’ शहरांमध्ये फ्री मिळत आहे 5G सर्विस, पहा संपूर्ण लिस्ट
Airtel 5G: देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी Airtel आतापर्यंत अनेक शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे तर काही शहरात टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो Airtel ने आपली 5G सेवा आतापर्यंत तब्बल 14 शहरांमध्ये सुरु केली आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Airtel या … Read more