Airtel 5G Data Offer: आनंदाची बातमी ! आता एअरटेल युजर्सनाही मिळणार फ्री अमर्यादित 5G डेटा ; फक्त ‘हे’ काम करावे लागेल
Airtel 5G Data Offer: देशात जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल मोठी घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो एअरटेल आता युजर्सना फ्री अमर्यादित 5G डेटा देणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Airtel ने ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात आपली 5G सेवा सुरू केली होती आणि तेव्हापासून कंपनी देशातील विविध शहरांमध्ये 5G Plus सेवांचा वेगाने विस्तार करत आहे. एअरटेलने … Read more