Cheapest Recharge Plan: ‘हे’ आहे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! सुरु होते फक्त 26 रुपयांपासून ; जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन

Cheapest Recharge Plan:  टेलिकॉम कंपन्यांच्या (telecom companies) महागड्या रिचार्ज योजना स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी (smartphone users) एक मोठी समस्या बनली आहे. आता वापरकर्त्यांना एकाच वेळी दोन सिम वापरणे खूप महाग झाले आहे. पण या महागड्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Jio, Idea-Vodafone (VI), Airtel आणि BSNL ने अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये काही स्वस्त योजना जोडल्या आहेत, … Read more

Best Recharge Plan: Airtel ने दिल ग्राहकांना गिफ्ट ; बाजारात आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Airtel Cheapest recharge plan in the market

Best Recharge Plan : भारती एअरटेलने (Bharti Airtel) आपल्या यूजर्ससाठी अशा अनेक प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या  Airtel 549 Planएअरटेलच्या या प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच कंपनी दररोज 2 जीबी डेटा देते. याशिवाय … Read more