Posted inताज्या बातम्या, Technology

Best Recharge Plan : भारीच की! अवघ्या 395 रुपयांमध्ये घेता येणार तीन महिने अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा आनंद

Best Recharge Plan : जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु, या सर्वच कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहक परवडणारे रिचार्जच्या शोधात असतात. परंतु, जिओच्या केवळ 395 रुपयांमध्ये तीन महिने अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा आनंद घेता येत आहे. जिओच्या या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 395 रुपये आहे. Jio च्या […]