Electric Cars News : Huawei ची ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार मायलेजमध्ये सर्वांना मागे टाकेल; जाणून घ्या सविस्तर
Electric Cars News : जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Huawei आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) उद्योगात धमाका करणार आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Huawei AITO M7 सादर करण्याची घोषणा केली आहे. Huawei त्याच्या उपकंपनी AITO अंतर्गत इलेक्ट्रिक कारमध्ये व्यवहार करते. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार AITO M5 लाँच करून ऑटोमोबाईल उद्योगात जोरदार प्रवेश केला. … Read more