कृषी पंपावर डल्ला मारणाऱ्या चौघांना कर्जत पोलिसांनी केली अटक
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवर डल्ला मारून त्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व हे पंप भंगारात विकुन मालामाल होणाऱ्या चार आरोपींवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सामावेश असुन कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी, … Read more