नाही अंबानी,नाही अदानी लवासाचे मालक आहेत हे उद्योगपती! वाचा त्यांची ए टू झेड माहिती
बऱ्याच वर्षापासून आपण लवासा या सिटीचे नाव ऐकले असेल. हे भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन असून हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे ड्रीम सिटी म्हणून देखील ओळखले जाते. हे ठिकाण अतिशय नयन रम्य असून अतिशय सुंदररित्या हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. लवासा सिटी बसवण्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी पाहिली तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदेश दौऱ्यावर … Read more