अबब…पावणेसहा लाखाची दारू ओतली चक्क गटारीत…
अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime:- राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून दारूबंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेली दारू पोलिसांनी गटारीत ओतून दिली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात जप्त मुद्देमाल पडून होता. सन 2018 पासून जवळपास १५० गुन्ह्यातील पावणेसहा लाखाची दारू त्यामध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पडून असल्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयाकडून या दारूला नष्ट करण्याची … Read more