विजय शिवतारे यांनी माघार घेऊ नये म्हणून कोणी-कोणी फोन केलेत हे मला समजलय, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar

Ajit Pawar On Sharad Pawar : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. … Read more