नाशिक – अक्कलकोट प्रवास आता फक्त 4 तासात ! ह्या महामार्ग प्रकल्पाला मिळाली मोठी प्रशासकीय मंजुरी

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : केंद्रातील सरकारकडून भारतमाला परीयोजनेच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. याच परियोजनेच्या माध्यमातून सुरत ते चेन्नईदरम्यान ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे विकसित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार असून याच प्रकल्पाच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरंतर हा मार्ग आपल्या … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! स्वारगेट बस डेपोमधून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बस सेवा

Pune News

Pune News : पुणे शहरातील भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट आगाराकडून पुण्यातील पर्यटकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वारगेट आगारातून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे शहरातील भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. स्वारगेट बस आगाराकडून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी सहल आयोजित … Read more

शिर्डी, अक्कलकोट, गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन बससेवा सुरु ! कस आहे वेळापत्रक ? रूट पहा…

Maharashtra Bus

Maharashtra Bus : राज्यातील शिर्डी, अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा सिझन सुरू आहे आणि अनेक जण पिकनिकसाठी बाहेर पडत आहेत. पिकनिक साठी बहुतांशी लोक तीर्थक्षेत्रावर जातात. यामुळे सध्या राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या … Read more

Swami Samarth : आज स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त वाचा त्यांचे अनमोल विचार, कधीच चुकणार नाही वाट…

Swami Samarth

Swami Samarth : अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत, त्यापैकी एक दत्त संप्रदाय आहे, ज्यांचे पूजनीय देवता भगवान दत्तात्रेय आहेत. या संप्रदायातील लोक भगवान दत्ताची पूजा करतात, तर श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु मानले जातात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. श्रीपाद वल्लभ आणि श्री … Read more

Swami Samarth : कोण आहेत स्वामी समर्थ महाराज?, कुठे आहे आश्रम आणि समाधी?, वाचा सर्वकाही…

Swami Samarth

Swami Samarth : स्वामी समर्थ महाराज हे भारतीय संत आणि आध्यात्मिक गुरू होते. त्यांचे आश्रम आणि समाधी भारतातील महाराष्ट्र राज्यात, अक्कलकोट या शहरात स्थित आहे. भक्त आशीर्वाद आणि मार्गदर्शनासाठी त्यांच्या आश्रमाला भेट देतात. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. अक्कलकोट हे अध्यात्मिक सांत्वन आणि आत्मज्ञान शोधणाऱ्या भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या … Read more

Swami Samarth : स्वामींच्या ‘या’ विचारांनी बदलून जाईल तुमचं जीवन, वाचा…

Swami Samarth

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ अकल्लकोट महाराजे हे श्री दत्त दिगंबराचे अवतार मानले जातात. आजही मोठ्या प्रमाणात लोक स्वामी महाराजांची भक्ती करताना पहायला मिळतात. प्रत्येक भक्तांना वाटतं की, स्वामी महारांजांचा कृपाशिर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर असावा. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी सदैव असतात, असा दांडगा विश्वास प्रत्येक भक्तांना आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ … Read more